-अवि२२१२ यांस

दिलखुलास प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...

वा प्रदि(दी)प राव तुमच्या अन फणसेंच्या कविता नेहमीच वाचण्याजोग्या असतात

मिलिंद फणसे यांच्या रचना मलाही फार आवडतात. फणसे यांच्या सगळ्याच रचना काव्यगुणमंडित (उदाहरणार्थ  : प्रासादिकता, गेयता, लयबद्धता, नेमकी शब्दनिवड, कल्पनांचे नावीन्य इत्यादी... )असतात.
तुम्ही फणसे यांच्यासारख्या -माझ्या आवडत्या- कवीशेजारी मलाही बसविलेत... पार संकोचून गेलो मी...मनापासून धन्यवाद!

प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.