हे इतकं सोप्पं असतं तर ते कोडं म्हणलं असतं का ?
त्रैराशिक मांडायला लागेल, आणि शाब्दिक कचरा कसला आलाय त्यात टग्याराव? अऽऽहो तर्कशुद्ध गणित आहे ते, मी केवळ शब्दांकित केलं आहे .. आपलं उत्तर चुकलेलं आहे, तुम्ही एक्स्प्लेन केलेली दिशा ३० + २० वगैरे  चूक आहे.. तसा विचार करू नका.
एकूण वाहनांच्या ३० टक्के आणि २० टक्के काढून पाहायला लागेल.

हाच क्लू देऊ शकेन.