ज्ञान प्रबोधिनी मुळे फाईल साठी धारिणी हा शब्द रूढ होत आहे. कागद धारण करणारी वा धरून ठेवणारी ती धारिणी.