उत्रर असे काढले
एकंदर गाड्या ३००
एकूण ट्रक ३०% = ९०
एकूण डिस्झेल वाहने २०% = ६०
डिझेल व ट्रक १५
त्यामुळे डिझेल नसणारे ट्रक ९० -१५ = ७५
ट्रक नसणारे डिस्झेल = ६० -१५ = ४५
त्यामुळे डिझेल वा ट्रक = ७५ + १५ + ४५ = १३५ = ३०० च्या ४५% इतकी वहने अनिलला मिळाली
म्हणजे सुनीलला ३०० - १३५ = १६५ = ५५% वाहने मिळाली.
(वेन आकृत्या काढून सोपे जाते)