मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

कंपनीत जशी बातमी पसरली तशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली. विषय देखील तसाच वेगळा होता. आगीत अनवाणी चालायचे प्रशिक्षण मिळणार होते आणि तेही एका संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर. या शिक्षणाचा कंपनी टारगेटशी संबध काय येथपासून आगीत चालून पुढे रस्त्यावर चालायला सोपे पडेल कां येथपर्यंत फाटे फुटले. मी उत्साहाने आपले नांव नोंदवले. घरी काही सांगितले नव्हते. न जाणो आपण आगीत चाललोच नाही किंवा इजा झाली तर नंतर काय होईल ते निस्तरू असा विचार होता.

ठरल्या दिवशी आम्ही ३० - ४० विद्यार्थी नियोजित स्थळी पोहोचलो. प्रत्येकाला विलक्षण उत्सुकता होती. काही जणांना हा सगळा बनाव ...
पुढे वाचा. : आगीत चाललो मी !