फिल्मी मी! :D येथे हे वाचायला मिळाले:
गोष्ट आहे Ralphie Parker ची!
वय-वर्ष ९ च्या या बाळाला क्रिसमस गिफ्ट हवीये - a Red Ryder Carbine Action 200-Shot, Range Model Air!
साहजिकच तो आईला सांगतो. ती म्हणते,"कशाला उगाच? डोळा-बिळा फ़ोडशिल."
त्याची दूसरी आशा (जी या वयात नेहेमीच सगळ्यात जास्त भरवशाची असते) - शाळेतल्या बाई. पण ...
पुढे वाचा. : लहानपण दे गा देवा...