पल्लवीसमिर ,
लेख सुंदर आहे . शेतातिल वर्णन वाचून तोंडाला पाणिच सुटले .
पण खालिल वाक्यांचा अर्थ समजला नाही .
कुलकर्णी वहिनींकडे जुनं पानं आहे म्हणे त्यामुळे त्या आल्या नाहीत हो.. " वरती कधी येत असत त्यांचं त्याना ही कळत नसे.
धन्यवाद ,
पुणेरी जोशी .