संपत आलं आहे
त्याच्या प्रीपेड श्वासांचं बॅलन्स
आणि रीफील करण्याइतपत
पुण्य नाहीये त्याच्या गाठी.. वा वा!.. प्रभावी मुक्त-छंद!.. आधुनिक जीवनातील प्रतिमा असलेला!
-मानस६