ना कुणा आनंद देण्याजोगता मी,
ना कुणाच्या मी व्यथेचा भाग आता !.. वा सहज!

तूच डोळ्यांना पुसूनी घे सखे अन,
तू तुझा शमवून घे तो राग आता ... वा

वेड हे देऊन मजला सांगते ती,
की शहाण्यासारखा तू वाग आता
..बहोत खूब

मक्ता अधिक स्पष्ट होईल तर बघावे..
जीवना तू एकदाचा जा ढळोनी,
अन्यथा तू सावराया लाग आता !!!... असे काहीसे

-मानस६