तुझा अबोला नवीन आहे कुठे मला?
त्यासाठी का खरेच बिनसायला हवे?.. वा वा

पटली नाही अजून ओळख मज माझी...
किती जन्म मी स्वतःस निरखायला हवे? .. वा

कल्पनाच ही मिठीत घ्यावी पुन्हा पुन्हा...
- कुणीतरी मज हळून बिलगायला हवे! .. उत्तम कल्पना!
-मानस६