विजयराव,

आपणच म्हणताय की "बहुतांश स्त्रिया एखादं काम सांगितल्यावर पुन्हा ते "नीट कर, असं नको करू... " वगैरे सुचना देतात. म्हणजे त्याही अश्याच लोकांमध्ये येतात का?"

म्हणजेच त्या स्त्रिया, काम कोणते हे सांगून झाल्यावर काम करणाऱ्याने चूक न करता ते नीट पार पडावं या उद्देशाने अश्या सूचना देत असाव्यात. बऱ्याचवेळा काम कुणाला सांगितले जातेय यावरसुद्धा सूचनांची लांबी-रुंदी अवलंबून असते.

तरीही, अश्या लोकांचं समाजात प्रमाण बरंच असल्याने काही स्त्रिया मूळ चर्चा-प्रस्तावात उल्लेखलेल्या लोकप्रकारात येत असाव्यात. (पण सर्व मात्र नक्कीच नाही!!)