दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मित्रांनो…
आता तुम्ही म्हणाल की विषय आहे रंगांचा आणि इथे एका बेडरूमचा फोटो का वापरलाय? कारण सोपं आहे… आपण आज ज्या एकरंगसंगतीची माहीती घेणार आहोत त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला या रंगसंगतींचा कसा वापर करता येतो. असो आता प्रत्यक्ष विषयाकडे वळू.
विषय थोडा क्लिष्ट आहे; पण काय करणार? मला जमेल तितका तो सोपा करण्याचा प्रयत्न करतोय. ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २