काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


कोणाला कुठल्या गोष्टीचा आनंद होईल तेच सांगता येत नाही. माझ्या मोठ्या मुलिच्या  १८व्या वाढदिवसाला धाकटिची कॉमेंट "अगं, म्हणजे तु आता ऍडल्ट सिनेमे पहाणार???" आणी सरळ  टाइम्स उघडला कुठला ए सर्टीफिकेट चा चित्रपट आहे ते बघायला…हसावं की तिला रागवावं हेच कळत नव्हतं.

धाकटीच्या दृष्टीने  ही एक फारच मोठी गोष्ट आहे….मोठी मुलगी आता ऑफिशिअली ऍडल्ट झाली ना    , मग  तिला ‘A’ सिनेमा पहाता येईल ह्याचा आनंद लहानिला…..

पुढे वाचा. : काय सांगु आता??