वरदा यांचा 'ग्रहमंडल दिव्यसभा' हा लेख मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रकाशित होणाऱ्या मासिक पत्रिकेच्या मार्च महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
वरदा यांचे हार्दिक अभिनंदन!