हे apptitude सारखं गणीत आहे अन वाक्यरचना अशीच असते ..आपल्याला ते चकवतातच.. आणि ते ही सरासरी ३ मिनीटात वगैरे सोडवावे लागते.तुमच दुसरा पर्याय बरोबर आहे तरीही अखेर उत्तर चुकले.वेन डायग्राम ने काढून पाहा हवे असल्यास, जवळ आहात