- अभिनंदन! अचूक उत्तराबद्दल आणि कोड्यात भाग घेतल्याबद्दल सुद्धा
निखील, आपण कसे सोडवले ती पद्धत विस्त्रृत न केल्याने कुठे चुकलाय ते कळत नाहीये.
स्मिता, तू इतकी जवळ आहेस की फक्त एक वजाबाकी पुरेशी होती बरोबर उत्तरासाठे, अगं तू सुनीलला न चालणारी वाहने(%) मध्ये काढली आहेस आपल्याला त्याला हवी असलेली काढायची होती, सो एक वजाबाकी हवी आहे, पुन्हा प्रयत्न करावा.