परत १५ ट्रक्स + एकूण वाहनांच्या २०% वाहने तु काढलीस. पण सुनील ला ती नको आहेत, सो त्याला हवी असलेली म्हणजेच मिळालेली वहाने काढावीत, कित्ती जवळ आली आहेस पण final उत्तर चुकते आहेस.