मान्य होते ना तुला माझ्या गतीने जायचेएकमेकांना असे ओढायचे होते कुठे?
का रडावे सांग भूषण पाहुनी मृत्यूस मी?एकतर येथे मुळातच यायचे होते कुठे?
- आवडले. पु. ले. शु.