ना कुणा आनंद देण्याजोगता मी,
ना कुणाच्या मी व्यथेचा भाग आता !
- वा वा.
गझल आवडली. 'समुद्रा'च्या ओळीविषयी महेशशी सहमत.