पुणेरी जोशी,
नवीन आगमनाची घरामध्ये चाहूल असेल तर असा शब्दप्रयोग केला जातो.  
त्यामुळे बायकांच्या गप्पा खाद्यपदार्थांपासून सुरू होउन कुठच्या कुठे पोचतात या अर्थी ते वाक्य आहे..
प्रतिसादा बद्दल आभारी आहे