"वेगळी तू, वेगळा मी राहतो एका घरी
वेगळे याहून काही व्हायचे होते कुठे ?
वेगळे दोघे तरीही राहतो एका घरीचांगले याहून काही व्हायचे होते कुठे?" ...... व्वा !