Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
काल काही कामानिमित्त एका शॉपिंग मॉलमधे गेलो होतो. गाडी पार्क करताना बाजुला एक नववारी साडी (इथे साडी ऐवजी पातळ म्हणणे जास्त योग्य होइल नाहे का!!!) नेसलेल्या आजीबाई आपल्या मुलाचा आणि सुनेचा (किंवा लेकीचा आणि जावयाचा) हात धरुन जाताना दिसल्या…. मस्कतमधे नउवारी साडी……आजकाल महाराष्ट्रातल्या शहरांमधे चटकन न सापडणारे हे वैभव मस्कतमधे !!!!! नवऱ्याला म्हटल्ं अरे लवकर कर गाडी कुठेतरी पार्क, मला त्या आजींना भेटायचे आहे.
गाडी पार्क करुन मॉलमधे पोहोचेपर्यंत धीर नव्हता…कुठल्या असतील त्या आजी? पुण्याच्या, मुंबईच्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या की माझ्या नासिकच्या??? त्या बोलतील का माझ्याशी?……नाही कारण सर्वसाधारणपणे मराठी माणुस पटकन ...
पुढे वाचा. : मस्कतमधली आजी….