वरदा यांचा 'ग्रहमंडल दिव्यसभा' हा लेख मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रकाशित होणाऱ्या मासिक पत्रिकेच्या मार्च महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
वरदा ह्यांचे हार्दिक अभिनंदन.
(वरदा आणि मीरा फाटक ह्यांचे इथले लेख वाचल्यावर मला विज्ञानविषयक लिहायला प्रोत्साहन मिळाले.)
वरदा ह्यांचा तो लेख कोठे आहे?