गडकर्‍यांच्या 'संपूर्ण बाळकराम' मधील हे लिखाण उद्धृत करुन आपण मात्र एक अभावित विनोद केला आहे. त्याबद्दल धन्यवाद. :)