पल्लवी,
सुनीलला ५५% वाहने मिळालीत का?
खरं तर मलाही वाटलं होतं की त्याला (१००-४५)% वाहने मिळतील. पण खालच्या वाक्यामुळे माझा गोंधळ झाला.
ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने एकूण वाहनांच्या किती टक्के आहेत ते शोधून काढले, तितकी टक्के वाहने सुनील ला मिळाली आणि तो खुष झाला.
असो. आता उत्तर बरोबर ना?