VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
वळणाचं पाणी जसं वळणालाच जातं, तसंच एका नेत्याच्या मुलाला बापाच्याच वाटेनं जाण्याची इच्छा झाली. एक दिवस त्यानं बापाजवळ विषय काढला.
“मलाही राजकारणात उतरायचंय... यात यशस्वी होण्यासाठी काही डावपेच असतील, तर शिकवा.”
बापानं सहर्ष संमती दिली... “ठिक आहे! याच क्षेत्रात यायची इच्छा असेल तुझी, ...
पुढे वाचा. : राजकीय धडा