VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
v एक प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री वृध्द झाल्यानंतर एका बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावर राहू लागली. त्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नव्हती. एक दिवस तिच्या घरी तिचा माजी प्रियकर जिना चढून धापा टाकत तिच्या घरी आला. दारावरची घंटी वाजल्यावर तिने दरवाजा उघडला. तंस त्याने धापा टाकत विचारलं, “एवढ्या उंच मजल्यावर तू शेवटी घर घेतलंस कशासाठी?