दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:



काल एका टिपिकल लग्नाला गेलो होतो. सगळीकडे प्रचंड लगबग,उंची साड्या,मेकप्स,अत्तराचे भापकारे,भारंभार दगिनें. हे मुलीकडले हे मुलाकडले ,मग त्यांचे मानपान. सगळा अगदी टिपिकल माहोल! "अरे बाळा,केवढा मोठा जॅलास!! मागच्या वेळी एवढासा होतास."किती वेळा तेच संवाद! "ह्याचा मुलगा काय करतो , त्याची मुलगी कोणाबरोबर पळून गेली..." छापाच्या चांभार-चौकशा.. प्रत्येकाचा चेहररयावर ठेवणीतला मिठास हसु... समोर गोड गोड पण पाठ वळलीकी कुजके! हे सगळे ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २