प्रतिक्रियांबदल धन्यवाद. लेखन आवडल्याचे वाचून आनंद वाटला.
पहेली, आजकाल लेखात चित्र टाकण्याकरीता फ्लिकर, पिकासा सारख्या संकेतस्थळावरून त्या चित्राचा दुवा एचटीएमएल टॅग सोबत तयार करून मिळतो. तो फक्त आपल्या लेखात चिकटवा.
अन्यथा HTML संपादन करताना <img src="" /> ह्या प्रकारे अवरतणात त्या चित्राचा दुवा लिहावा.