५५%

मी असं सोडवलंः

एकूण वाहनांच्या ३०% म्हणजे ९० ट्रक.

एकूण वाहनांच्या २०% डिजेलवर चालणारी वाहने म्हणजे ६०. त्यातील १५ ट्रक म्हणजे ४५ ट्रकेतर वाहने. म्हणजे एकूण ट्रक व डिजेलवर चालणारी वाहने १३५ (४५%). ती अनिलला मिळाली.

सुनीलला ५५% मिळाली.

पण मला वाटतं दिलेल्या अटी पाळूनही दोघाना  ५०-५०% वाहने मिळणे शक्य आहे. सुनीलला ट्रक व डिजेलची वाहने नको आहेत पण अनिलची मात्र काहीच अट नाही त्यामुळे त्याला ट्रक व डिजेलची १३५ वाहने व १५ पेट्रोलवर चालणारी ट्रकेतर वाहने मिळतील आणि उरलेली १५० ट्रकेतर पेट्रोलवर चालणारी वाहने सुनीलला मिळतील.