शब्द अपुरे आहेत दाद द्यायला.  वाचताना माझा आनंदलेला चेहरा तुम्हाला दाखवता आला असता तर?  बहारदार वज़न, छोटा बहर आणि कल्पनेचा अनोखा कहर, आम्ही घायाळ झालो आणि गुन्हेगारावर प्रेम करावेसे वाटतेय.
 
(घायाळ) तुषार