"मी महाराष्ट्र बोलतोय " हा आजच्या दै. सकाळ मधला लेख. लेखातील काही उतारे "राज्यातील जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्य्हात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाडती बेरोजगारी, या समस्यांनी अक्षरशः उग्र रूप धारण केलयं." "वीजटंचाई आणि पाणीटंछाई यापेक्षाही ... पुढे वाचा. : दार उघड बये दार उघड, दार उघद बये दार उघड