जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मराठी साहित्यातील काही साहित्यिकांवर संकेतस्थळे तयार करण्यात आली असून त्या निमित्ताने मराठी साहित्यिक आता इंटरनेटच्या महाजालात आले आहेत. या महाजालात सध्या जी. ए. कुलकर्णी, कवी, गीतकार आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यासह कथालेखक व नाटककार रत्नाकर मतकरी आदींचा समावेश असून ...
पुढे वाचा. : निवडक मराठी साहित्यिक इंटरनेटच्या महाजालात