UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
उलटतपासणी सुरु झाली.
"ही तुझी दुसरी वेळ." "नाही. पहिलीच." डोळ्याला डोळा न भिडवता तोंडातल्या तोडात पुटपुटत उत्तर. "खोटे बोलु नकोस. ही तुझी दुसरीच वेळ आहे, पहिल्यांदा फोर्टमधे आणि आता हिरानंदानी मधे. ("आम्हाला घेवुन न जाता " हे न बोललेले वाक्य सर्वात महत्वाचे ) 'गुन्हा कबुल आहे." त्याचे असं झाले. काही महिन्यापुर्वी काही ब्लॉगर्स , ...
पुढे वाचा. : ब्लॉगल्स, सिझलर्स, बायको आणि आमरस.