Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


“कोणतं आणू ’ कॅरट की लेमन…..’?” चिरंजीवांनी ओरडुन विचारले…..खरं सांगा काय आले डोळ्यासमोर की तो फ्रिजसमोर उभा आहे आणि भाजीविषयी विचारतोय !!! हो की नाही? तिथेच तर चुकलात…..चिरंजिव उभे आहेत कपाटासमोर आणि सद्य चौकशी चाललीये आमच्या पात्र नंबर दोन, वय वर्षेही दोन च्या चड्डीविषयी……..

तर नुकत्याच आम्ही तिला नव्या चड्डया आणल्या आहेत ज्यावर हे असे वेगवेगळ्या भाज्यांचे चित्र आहेत. त्या बघितल्या बघितल्या नवरा म्हणालाच होता, “अगं काय बघुन तु या चड्ड्या निवडल्या आहेत? लोकं पण कमालच करतात आता चड्ड्यांवर भाज्यांचे चित्र ...
पुढे वाचा. : कॅरट की लेमन…..