आमचे 'हिरो' मित्र काही फारसे बदलले नाहीत.... फक्त त्यांनी तातडीने 'हॅंडस फ्री' विकत घेतला

"आज अशी कशी वाट चुकलात राव! "

आमचे हिरो मोबाईलवर गूढगुंजन, कुहूकूजन करण्यात गर्क होते.

अशी वाक्य मस्त टाकलियेत. धमाल आली वाचून. अजून लिहा किस्से