खबर्या येथे हे वाचायला मिळाले:
नगर जिल्ह्यातील पत्रकार पुढार्यांच्या पे-रोलवर आहेत, असा खळबळजनक दावा साक्षेपी साहित्यिक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी केला आहे. माध्यम अभ्यासक व .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसन्वाद व वृत्तपत्रविद्या विभागातील प्रपाठक ...
पुढे वाचा. : नगर जिल्ह्यातील पत्रकार पुढार्यांच्या पे-रोलवर