- अरे, पण ते दुपार-रात्रच सरकते हे तुला काय माहीत? या तळघरात प्रकाश काही कुठून येत नाही. मग जेवण देण्याची वेळ त्यांनी रोज दहा दहा मिनिटे पुढे सरकवली तर? महिन्याभरात तुझी दुपार-रात्र भुर्रर्र उडून जाईल. दुपार आणि रात्र नावाचे दोन सांगाडे उरतील. त्यांचे काय करायचे?

जी एंच्या स्वामी गोष्टीत असे वर्णन आहे ना?

तुमची गोष्ट तशी आवडली  जेवढी वाचली तेव्हढी खूप आवडली.

भरभर वाचून समजायला जड आहे. पुन्हा जमले तर नक्की वाचीन. आज शेवटपर्यंत वाचण्याचा स्टॅमिना राहिला नाही. (प्रतिसद लिहायला मात्र थोडा स्टॅमिना ठेवलाय )

(थकलेली)

शरू