आपण अर्थ बरोबर घेतलात, फक्त मांडणी बरोबर घेतली नाहीत.

मी जसा नाहीच आहे, तसे मला व्हायचे होतेच कुठे?

म्हणजेः - मुळात मी ज्या प्रकाराचा माणूस नाहीच आहे तसे मला व्हायला लागले आहे, अन ते मला व्हायचेच नव्हते.

आपल्या शंका-उपस्थितीबद्दल आभारी आहे.