कविता चांगली आहे. कधीतरी वेगळे प्रयोग करायला हरकत नाही.
मनोगतावरील श्रेष्ठ विडंबक 'खोडसाळ' आणि 'केशवसुमार' यांना विनंती करतो की त्यांनी या कवितेचे 'अभिषेक बच्चन' असे एक विडंबन करावे !