दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
लहान मुलांचे अधिकार
०१. स्वातंत्र्य हिरावल्या गेलेल्या प्रत्येक लहान मुलाला (वयोमर्यादा १८ पर्यंत) कायद्दयाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.
०२. दर्जा, कार्य, विचार व मत या संबंधात लहान मुलांवर कोणत्याही प्रकारची सक्ती झाल्यास, शिक्षा झाल्यास अथवा भेदभाव केला गेला तर, सरकार मुलांना संरक्षण देइल.
...
पुढे वाचा. : लहान मुलांचे अधिकार