आमचे 'हिरो' मित्र काही फारसे बदलले नाहीत.... फक्त त्यांनी तातडीने 'हॅंडस फ्री' विकत घेतला!

मो-बाईलवेडेपणा म्हणतात तो असा  

मस्त आहे गोष्ट.

लिहा अजून. मनोगतावर्च्या खुसखुशीत लिहिणाऱ्या लेखिकांत भर झाली आता