काय वर्णन केलेत पावसाचे! भर उन्हाळ्यातसुद्धा त्या वातावरणाची जाणीव झाली.

उत्तम रचना, चित्रासारखी, हरवून टाकणारी.

उपमा विशेष वाटल्या.

हार्दिक अभिनंदन!

पुढील रचनेच्या प्रतीक्षेत....

भूषण कटककर