मजा आली. कॉलेजचे दिवस आठवले. मी कोथरूड वरून आणि माझे पंजाबी मित्र लुल्लानगर वरून एम.जी. रोड वर यायचे, आणि आपण वर लिहिलेले सर्व उद्द्योग आम्ही करायचो, त्याची आठवण झाली. आपली लिहिण्याची ष्टाईल आवडली.