की १५ ट्रक डिझेलवर चालणारे + एकूण ३०० वाहनांच्या २०% डिझेलची वाहने = ६० वाहने,
१५ ट्रक + ६० डिझेलवर चालणारी इतर वाहने = ७५ डिझेलवर चालणारी वाहने. ही वाहने एकूण वाहनांच्या २५% आहेत म्हणजे सुनीलला २५% म्हणजे ७५ वाहने मिळाली.
चुकले आहेच, काय चुकले ते सांगावे म्हणजे पुन्हा विचार करता येईल.