इंटरनेटद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदवता येत होते. वर्तमानपत्रातून आणि दूरदर्शनवर त्याकरिता सतत माहिती/जाहिरात येत असे. या पद्धतीचा कुणीकुणी नक्कीच फायदा करून घेतला असेल.  शिवाय नावनोंदणीची मुदत अनेकदा वाढवली होती, तरी शेवटच्या दिवशी नोंदणीकेंद्रावर लोकांच्या लांबलचक रांगा होत्या.  आधी झोपून राहिले नसते तर शेवटच्या दिवशी लोकांना त्रास झाला नसता.----अद्वैतुल्लाखान