हा अर्थ माहीत नव्हता. पण खरे तर माझ्या अनुभवाप्रमाणे अत्यंत भीतीदायक गोष्ट पाहिली की असे म्हणतात.

कदाचित भीतीदायक महागाई असावी.

असो.

माहितीत भर पडली. मनापासून धन्यवाद!

तसेच - धाय म्हणजे हंबरडा हे माहीत नव्हते. धन्यवाद!