आपणच जर आपली लोकशाही समर्थ करू शकत नसलो तर दोषी आपणच आहोत.
आपला मुलगा ज्या अमेरिकेचे गोडवे गात आहे तिची सुव्यवस्था त्याने निर्माण केलेली नाही.
कुशाग्र, आपणच दोषी ठरतो आहोत.
ज्या अर्थी आपण हा दोषही स्वीकारतांना दिसत नाही, त्या अर्थी या देशाप्रतीची
आपुलकी आपण गमावली आहे की काय असा संशय येतो!
इथल्या सुखदुःखांसकट, सुव्यवस्था/गैरव्यवस्थांसकट जे आहे ते आमचे आहे.
आपणासारखे परलोकमनस्क ज्या ज्या गैर व्यवस्था दाखवून देतील त्यांवर आम्ही उपाय अवश्य शोधू.
आपण अमेरिकेत गेलात तरी तिथल्या उणीवाच काय त्या दाखवू शकाल कदाचित!