"मी म्हणणे" स्वतःचा अहंकार दाखवणे. स्वतःचे कर्तृत्व सांगणे. स्वतःचे मोठेपण दाखवून देणे. येथे ऊन स्वतःचे जबरदस्त अस्तित्व दाखवत असते.