ऑ ऑ.. टाळ्या बोटांनी नव्हे तर हाताच्या पंजाने वाजवतात ना?? शाहिस्तेखान तुमच्याकडूनही होऊन जाऊ दे टाळ्या.. :)
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहीजेत! ?? तुमचेही चुकले राव..! मराठी...!!
असे सांगणे म्हणजे खालच्या थराला जाणे... पटत नाही बुवा..! याऊलट काही सुस्तावलेल्या प्रेक्षकांना जागे करणे हाही उद्देश असू शकतो.
बाकी तुमच्या संवेदनशीलतेसाठी आमची मनापासुन दाद..!! (अर्थात बिनटाळ्यांची, नाहीतर ध्वनिप्रदुषण होईल काही संवेदनशील कानानां :)